المدة الزمنية 5600

खरवस (cheek kharvas) गूळ घालून खरवस रेसिपी..kharvas in pressure cooker

بواسطة shalmalee
17 937 مشاهدة
0
257
تم نشره في 2022/07/23

@shalmaleesworld8871 खरवस (cheek kharvas) चीक (1 कप ) दूध (2 कप) गूळ (अर्धी वाटी) वेलची पावडर (अर्धा चमचा) कृती वरील सर्व साहित्य एका भांड्यात काढून व्यवस्थित एकजीव करुन घ्यावे.मग कुकर मध्ये 8 ते 10 शिट्या काढून घ्याव्यात. कुकर पूर्ण थंड झाल्यावर म्हणजे 4 ते 5 तासानंतर उघडावा. टीप कुकर मध्ये नेहमी पेक्षा पाणी थोडे जास्त घालावे. चीकाच्या भांड्यावर झाकण ठेवावे म्हणजे कुकर चे पाणी त्यात जाणार नाही त्यामुळे खरवस चांगला बनेल.

الفئة

عرض المزيد

تعليقات - 8